Bhagya Dile Tu Mala | Colors Marathi | Exclusive Behind The Scenes | मालिकेच्या सेटवर तन्वीची धमाल

2022-04-06 9

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले एका खास भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. तन्वीचा मालिकेतील पहिला सीन कसा शूट झाला? शूटदरम्यान तिने कशी धमाल केली. पाहूया या Exclusive व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan Video Editor: Ganesh Thale